आता आरशात पहाताना वाटतं
मी मला दिसणार नाही.....
इतका तुझा झाल्यावर..
मी माझ्यापाशी असणार नाही....

No comments:

Post a Comment

Leave your comment here