तू सांगायला अनावर
मी ऐकायला अनावर..
तरीही एक अनामिक ओझं
आपल्या दोघांच्या मनावर...

No comments:

Post a Comment

Leave your comment here