आता मलाही लागलंय जमायला
तुझ्यासारखं वागणं..
समोर असलं की हसणं
आणि माघारी कुढत जगणं...

No comments:

Post a Comment

Leave your comment here