हजारो मैलांचा प्रवास करून,
येणार्या लाटेची अन किनारयाची जशी,
भेट असते फक्त काही क्षणांची...
तशीच आणि तितकीच मैत्री कर माझ्याशी,
पण त्या मैत्रीत ओढ़ असु दे हजारो मैलांच्या प्रवासाची...!!!!!

No comments:

Post a Comment

Leave your comment here