यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।
रबि छबि लखत खयोत बदरंग ।
राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
(मराठी अर्थ :- यवनरूपी रावणाच्या दरबारात हे शंभूराजा तू बांधलेल्या बजरंगासारखा दिसतो आहेस. बजरंगाच्या शरिरावर शेंदूर असतो त्याप्रमाणे तुझ्या शरिरावर रक्त पसरलेले आहे. आकाशात सूर्य उगवल्यावर काजवे निस्तेज होतात त्याप्रमाणे तुझ्या आगमनामुळे औरंग्याने तख्ताचा त्याग केला आहे)
माय मराठी
ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....
या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....
---- अजय नरेवाडे

जाणता राजा

जाणता राजा
No comments:
Post a Comment
Leave your comment here